नाशिक जिल्ह्यात सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी येत्या 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीत 48 ग्रामपंचायतींत 597 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. नांदगाव तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतींसाठी 135 अर्ज आले आहेत. तर निफाड दहा ग्रामपंचायतींसाठी 124, बागलाण 19 ग्रामपंचायतीसाठी 67, मालेगाव तालुक्‍यातील तीन ग्रामपंचायतींत 53, कळवणमध्ये चार ठिकाणी 53, देवळ्यात एक ठिकाणी 34, येवल्यात दोन ठिकाणी 14, तर नाशिकमधील एक ग्रामपंचायतीसाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

संदर्भ सकाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here