नाशिक – राज्यात #corona विषाणू बधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मा. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र #lockdown करण्याचा नाईलाजाने निर्णय घेतला. त्याअंतर्गत महाराष्ट्रात आज मध्यरात्री पासून

1) 144 कलम लागू होणार आहे.

2) 5 पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये.

3) एसटी बस, खासगी बस, रेल्वे 31 मार्च पर्यंत बंद असणार.

4) जीवनावश्यक वस्तूंसाठी, सेवांसाठी वाहतूक सुरूच असणार आहे. किराणा, भाजीपाला, दूध, आरोग्य सेवा ई. महत्वाची दुकाने, सेवा सुरू असणार आहेत.

5) सरकारी कार्यालयात फक्त 5% उपस्थिती राहील.

6) बॅंका, शेअर बाजार सुरू राहणार.

7) फक्त अति महत्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे शक्यतो कामे टाळावीत.

गर्दी टाळा, कोरोनाला हद्दपार करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here